Satara District Bank: झेडपीचा हिशोब सातारा जिल्हा बँकेत चुकता; भाजपचा गेमप्लॅन सेना-राष्ट्रवादीने मोडला

Satara Bank Polls Reflect Zilla Parishad Political Rivalries: जिल्हा परिषदेनंतर जिल्हा बँकेतही राजकीय डावपेच; साताऱ्यात भाजपला सेना-राष्ट्रवादीचे आव्हान
BJP Political Game Plan Faces Setback in Satara District Bank as Shiv Sena and NCP Shape the Cooperative Election Outcome

BJP Political Game Plan Faces Setback in Satara District Bank as Shiv Sena and NCP Shape the Cooperative Election Outcome

sakal

Updated on: 

सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विश्वासघाताचा वचपा काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना अखेर आज यश मिळाले. आज झालेल्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत आपलाच वरचष्मा राखत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी एकजुटीने भाजपचे मनसुबे पुरते उधळून लावल्याचे स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories