

Satara District Bank Election Scrutiny Sees Seven Objections Lawyers Argue Over Cooperative Law And Candidate Eligibility
sakal
सातारा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज सोमवारी छाननी झाली. यावेळी सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना अपात्र करण्याची हरकत दाखल झाल्याने बॅंकेत एकच खळबळ उडाली, तर तशा संबंधित संचालकांचीही चांगलीच पळापळ झाल्याचे आज पाहायला मिळाले.