

Court Intervention Leads to Stay on Satara Bank Recruitment
sakal
सातारा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. विभागीय सहनिबंधकांनी लेखी पत्राद्वारे जिल्हा बॅंकेला या स्थगितीबाबत सूचना केली आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत ही भरती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.