Satara District Court Bomb Threat Today : सातारा जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेलमुळे उडाली खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Bomb Threat Email Triggers Panic at Satara District Court : सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली. त्यानंतर न्यायालयाची इमारत रिकामी करण्यास सुरुवात झाली असून बॉम्बशोधक पथक आणि सातारा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Satara District Court bomb threat today

Satara District Court bomb threat today

esakal

Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली (Satara court receives bomb threat email) आहे. या धमकीनंतर पोलिस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या असून, जिल्हा न्यायालय परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक (बॉम्ब स्क्वॉड) न्यायालयाच्या इमारतीत दाखल झाले असून, संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...