Political Maneuvering in Satara as 21 Independent Candidates Withdraw
sakal
सातारा
Satara Elections: सातारा जिल्ह्यात २१ अपक्ष उमेदवारांची माघार; मनधरणीसाठी नेत्यांकडून प्रयत्न, २७ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत!
political negotiations before January 27 deadline in Satara: साताऱ्यात अपक्षांची माघार: राजकीय दबाव आणि वाटाघाटींचा खेळ
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रमुख पक्षांमधील बंडखोरांना अर्ज माघारी घेण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबावाचे राजकारण, चर्चा, वाटाघाटीचे प्रकार सुरू झाले आहेत.

