

Citizens and medical professionals protest at Satara Collector’s Office demanding justice in doctor’s suicide case.
Sakal
सातारा : राज्य महिला आयोगाच्या अनुसूचित जाती जमाती मंडळाच्या अध्यक्षपदावर पक्षविरहित व्यक्तीची नियुक्ती करावी, डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची तटस्थ समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा संविधान संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.