Satara Crime: 'तिचा' नाद अन् लग्न करण्याचा विचार सोडून दे; तिच्यावर माझे प्रेम आहे’ म्हणताच वाद पेटला; जवानाने तरुणावर झाडली गोळी

Satara Crime BSF Jawan Booked for Attempt to Murder After Firing: प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर गोळीबार; बीएसएफ जवानाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Satara Crime News Love Affair Dispute Turns Violent as BSF Jawan Allegedly Fires at Young Man and Injures His Shoulder

Satara Crime News Love Affair Dispute Turns Violent as BSF Jawan Allegedly Fires at Young Man and Injures His Shoulder

sakal

Updated on: 

सातारा : प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ३१) रात्री तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी बीएसएफ जवान असलेल्यावर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...