Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात १२ डिसेंबर रोजी वाघाचे पायाचे ठसे मिळाले
satara forest department Sahyadri Tiger Reserve found stripped tiger animal
satara forest department Sahyadri Tiger Reserve found stripped tiger animalSakal

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात १२ डिसेंबर रोजी वाघाचे पायाचे ठसे मिळाले. ती बाब फिरत्या वनरक्षक व वनमजूर याला लक्षात येताच त्यांनी तातडीने सदर बाब वनक्षेत्रपाल यांना कळवली.

पुढे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पायांचे ठसे व विष्टा सापडली. त्या जंगल परिसरातील वन विभागाने लावलेले केमेरा तपासणी केले असता १७ डिसेंबरच्य पहाटे ४ वाजून ५९ मिनीटांनी वाघाचे छायाचित्र त्या कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे निदर्शनास आले. ती बाब ही अत्यंत आशादायी आहे व सर्व व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी वर्ग यांना सतर्क करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com