Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Satara DJ-Dolby Action During Ganesh Visarjan : साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे-डॉल्बीवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी उदयनराजेंनी चालकांची बाजू घेतली, तर शंभूराज देसाईंनी नियमांचे उल्लंघन नसल्यास कारवाईची चौकशी करण्याचे सांगितले.
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators

Udayanraje Bhosale Supports Dolby Operators

esakal

Updated on: 

सातारा : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडत असताना अनेक ठिकाणी डीजे-डॉल्बीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. साताऱ्यातही पोलिसांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून डीजे-डॉल्बी चालकांवर कारवाई करत साहित्य जप्त केले. या कारवाईनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या भूमिकेमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com