Satara Industrial: तरुणांसाठी मोठी खुशखबर! साताऱ्यात ४६ हजार कोटींची गुंतवणूक, १२६ नवे उद्योग अन् १२ हजार रोजगार

Satara Gets 46000 Crore Investment And 12000 New Jobs: औद्योगिक शिखर परिषदेतील करारांमुळे साताऱ्यात ४६ हजार कोटींची गुंतवणूक; १२६ नवे उद्योग उभारणीस सज्ज, तर १२ हजार युवकांना रोजगाराची नवी दारे
Satara Industrial Growth Gets Major Boost With 46000 Crore Investment 126 New Industries And 12000 New Job Opportunities

Satara Industrial Growth Gets Major Boost With 46000 Crore Investment 126 New Industries And 12000 New Job Opportunities

Sakal

Updated on

सातारा : नुकत्याच झालेल्या औद्योगिक शिखर परिषदेत जिल्ह्याने गुंतवणुकीचे एक मोठे केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तब्बल १२६ नवीन उद्योग उभारणीसाठी सज्ज झाले आहेत. यातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे. ४६ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, त्यातून १२ हजार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com