

Protests in Satara: Calls Grow for Tough Legislation on ‘Love Jihad’ and Forced Conversions
Sakal
सातारा : महाराष्ट्रात वाढत्या ‘लव्ह जिहाद’ आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणांवर त्वरित कठोर कायदा अमलात आणावा, अशी मागणी विविध संघटनांनी प्रशासनासह सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली आहे.