Leopard Found Dead in Satara : साताऱ्यात उसाच्या फडात काय होतं? पाचटीत सडलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह; बळी गेला की घातपात?

Leopard Found Dead in Sugarcane Field in Charegaon, Karad Taluka : सातारा जिल्ह्यातील चरेगाव येथे उसाच्या शेतात तारेत अडकलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला. वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
Leopard found dead in Satara sugarcane farm

Leopard found dead in Satara sugarcane farm

esakal

Updated on

उंब्रज (सातारा) : चरेगाव (ता. कऱ्हाड) येथे उसाच्या शेतात मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने परिसरात खळबळ (Leopard Found Dead in in Charegaon Village of Satara) उडाली. धारकरा मळा शिवारातील उसाच्या फडात पाचटीमध्ये हा बिबट्या पडलेला दिसून आला. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे आठ ते दहा दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com