Leopard Attack in NCP Leader’s Son Adhiraj Patil
esakal
कराड (सातारा) : कराड तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा (Leopard Attack Karad) नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर (Adhiraj Patil injured) शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला केला.