Sand Contract Scam: मार्च २०१९ ते मे २०२२ या कालावधीत वाळू ठेका देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी ४३ लाख २० हजार रुपये घेतले; परंतु वाळू ठेका दिला नाही, तसेच पैसे न देता फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरडे तपास करत आहेत.
Fake sand tender deal costs Satara man ₹43 lakh; FIR filed against five accused.Sakal