
Mother delivers quadruplets — three girls and one boy — at Satara government hospital; all safe and healthy.
Sakal
कोरेगाव: सासवड (जि. पुणे) येथील एका २८ वर्षीय महिलेने काल सायंकाळी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याची घटना घडली. प्रसूती झालेल्या महिलेसह तिची चारही बाळे सुखरूप आहेत.