Satara Municipality: 'सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी'; इच्‍छुकांची दिसणार भाऊगर्दी; दोन्ही राजेच घेणार निर्णय..

Open Category Announced for Satara Mayor: खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजेंच्‍या मनोमिलनातून भाजपच्‍या चिन्हावर ही निवडणूक होणार की दोन्ही आघाड्यांच्‍या एकत्रिकरणातून एकच चेहरा दिला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागणार आहे.
Aspirants eye the Satara Mayor’s open-category post as both royal leaders prepare to decide the political fate of the municipal council.

Aspirants eye the Satara Mayor’s open-category post as both royal leaders prepare to decide the political fate of the municipal council.

Sakal

Updated on

सातारा : सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सातारा शहरातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नगराध्यक्षपदासाठी कोणता लोकाभिमुख चेहरा देणार याची उत्सुकता आता अधिकच ताणली आहे. दोन्ही राजेंच्‍या मनोमिलनातून भाजपच्‍या चिन्हावर ही निवडणूक होणार की दोन्ही आघाड्यांच्‍या एकत्रिकरणातून एकच चेहरा दिला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com