Satara News: 'सातारा जिल्ह्यातील उपद्रवींसह गुन्‍हेगारांची यादी होतेय तयार'; सुव्‍यवस्‍थेसाठी पोलिस लागले तयारीला

Police in Satara on Alert: सर्व पालिकांच्या निवडणुका शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी जिल्हा पोलिस दलही सक्रिय झाले आहे. पालिका हद्दीतील उपद्रवी व पोलिस यादीवरील गुन्हेगारांची यादी तयार करून पाचशे ते सहाशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाणार आहेत.
Satara police officials reviewing records as part of a district-wide drive to identify criminals and maintain law and order.

Satara police officials reviewing records as part of a district-wide drive to identify criminals and maintain law and order.

Sakal

Updated on

सातारा: जिल्ह्यातील पालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याचबरोबर सर्व पालिकांच्या निवडणुका शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी जिल्हा पोलिस दलही सक्रिय झाले आहे. पालिका हद्दीतील उपद्रवी व पोलिस यादीवरील गुन्हेगारांची यादी तयार करून पाचशे ते सहाशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com