

Residents warming themselves around bonfires as pink winter cold grips Satara.
Sakal
सातारा : जिल्ह्यात थंडीने जोर वाढला असून, सातारा शहर, उपनगरातही शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शहराचे किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. पहाटे व रात्रीच्या वेळेत गारठा वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे.