
कऱ्हाड: कोल्हापूर येथील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले. या हत्तीनीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर व कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आज येथेही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.