
Satara shaken by crime: Girl molested, brother beaten, and gold worth 7 tola looted at gunpoint.
Sakal
सातारा : शहर परिसरातील एका युवतीचा विनयभंग करून भावाला पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी सुमारे दहा जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.