

Police and railway officials at the spot after a tragic railway accident in Satara.
sakal
दुधेबावी : मुंबई पोलिस दलामध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी रामचंद्र राऊत (वय ५६ मूळ रा. आंदरुड, ता. फलटण) यांचा नवी मुंबई येथे रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.