

Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
sakal
सातारा : गोडोली परिसरातील स्वराज्यनगरात कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७) हिचा वडिलांनी डोक्यात लाकडी बॅट मारल्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज रविवारी उघडकीस आली.