Monsoon Update:'सातारा जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट'; कोयना धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांनी उचलले, सावधानतेचा इशारा

Satara Weather Update: कोयना नदीमध्ये एकूण ३१ हजार ७४६ क्युसेक विसर्ग होत आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ८५.२९ टीएमसी झाला आहे, तर नदीतील मोठ्या विसर्गामुळे आज मुळगाव पुलाला पाणी लागले आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेडस्‌ लावून प्रशासनाने बंदोबस्त सुरू केला आहे.
Koyna Dam water being released after gates raised due to heavy rainfall – precautionary alert issued in Satara
Koyna Dam water being released after gates raised due to heavy rainfall – precautionary alert issued in SataraSakal
Updated on

सातारा : गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्‍यातच वेधशाळेने सातारा जिल्ह्याला पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला असून, पूरसदृश परिस्थितीत प्रशासनाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com