
OBC Struggle Committee rally in Satara with slogans against government, demanding withdrawal of Maratha reservation decision.
Sakal
सातारा : ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी संघर्ष समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने जिल्ह्यातील ओबीसी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, तसेच महायुती सरकारचा निषेध नोंदवत महायुती सरकार मुर्दाबाद, निजामशाही हटाव... ओबीसी बचाव, निजाम राजवटीचा जीआर रद्द झालाच पाहिजे, ओबीसी एकजुटीचा विजय असो... अशी घोषणाबाजी केली.