Satara ZP Results : सातारा झेडपीत भाजपचा स्वप्नभंग; स्वबळाच्या महत्त्वाकांक्षेला राष्ट्रवादी-शिवसेनेचा 'ब्रेक', सत्ता समीकरणे बदलली!

BJP Fails to Secure Majority in Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या जागावाटपामुळे जिल्ह्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालीये.
Satara ZP Results

Satara ZP Results

esakal

Updated on: 

Satara Zilla Parishad Results : जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर लढून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे भाजप धुरिणांचे स्वप्न जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांनी धुळीस मिळविले आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ गटांपैकी केवळ २७ जागांवरच (Satara Zilla Parishad Election Results) भाजपचे उमेदवार विजयी होऊ शकले, तसेच ११ पंचायत समित्‍यांपैकी केवळ तीन पंचायत समित्‍यांत भाजपला बहुमत मिळाले, तर रणनीतीनुसार लढलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेने अनुक्रमे २० व १५ गटांत प्राबल्‍य मिळवून, राष्ट्रवादीला चार आणि शिवसेनेला एका पंचायत समितीत थेट सत्ता मिळणार आहे. तीन पंचायत समित्‍यांमध्‍ये समान बलाबल राहिले आहे. या निकालामुळे जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

CM Samruddha Panchayat Raj Abhiyan Adachiwadi Tops Maharashtra Rankings Pune Zilla Parishad Achieves Second Position in the State
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Karmala ZP School
Satara Zilla Parishad Teacher Rajia Mulani Achieves Success By Managing Family Duties Classes And Exam Preparation
Marathi News Esakal
www.esakal.com