Satara ZP Election Results : साताऱ्यात किंगमेकरच्या भूमिकेत 'धनुष्यबाण'; सत्तेच्या चाव्या 'शिंदे' सेनेकडे? भाजप सर्वात मोठा पक्ष, पण बहुमताचा पेच कायम

Satara Zilla Parishad Election Results Overview : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
Satara Zilla Parishad Election Results

Satara Zilla Parishad Election Results

esakal

Updated on

सातारा : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६५ व पंचायत समितीच्या १२९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या (Satara Zilla Parishad Election Results 2026) निकालात कोणत्याही पक्षाला जिल्हा परिषदेच्या सत्तेत जाण्यासाठी लागणारा बहुमताचा ३३ हा आकडा गाठता आलेला नाही. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला २७, राष्ट्रवादी काँग्रेसला २०, तर शिंदेंच्या शिवसेनेला १५, काँग्रेसला एक, स्वाभिमानीला एक आणि एक जागा अपक्ष निवडून आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com