Satara ZP Election Results : राजकारणातला 'गब्बर' साताऱ्यात बाजी मारणार? बहुमतासाठी 33 जागांचं गणित; पहिला निकाल 11 पर्यंत लागणार!

Satara Zilla Parishad Election Political Background : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत ग्रामीण सत्तेचा कौल मतदान यंत्रात बंद झाला असून भाजप, महायुती व विरोधकांच्या रणनीतीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे.
Satara Zilla Parishad Election Results

Satara Zilla Parishad Election Results

esakal

Updated on: 

सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागावर पकड कोणाची? याचा निर्णय नागरिकांनी मतदान यंत्रात बंद केला आहे. गेला महिनाभर जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनीती राबविली. विशेषत: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये डाव-प्रतिडाव टाकले गेले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. लोकसभेच्या निवडणुकीपासून जिल्ह्याच्या राजकारणात गब्बर ठरणारा भाजप जिल्हा परिषदेच्या सत्तेवर मांड ठोकणार की जिल्हा परिषदेसाठी आघाडीचे नवीन समीकरण अस्तित्वात येणार, हे आजच्या निकालानंतर स्पष्ट (Satara Zilla Parishad Election Results) होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Satej Patil statement on Gokul election
Karmala ZP School
Satara Zilla Parishad Teacher Rajia Mulani Achieves Success By Managing Family Duties Classes And Exam Preparation
Marathi News Esakal
www.esakal.com