

BJP Faces Political Challenge in Satara as NCP and Shiv Sena Demand Share of Power in Zilla Parishad
sakal
सातारा : महायुतीचा पक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेत वाटा हवा असेल, तर आम्हालाही जिल्हा परिषदेच्या (झेडपी) सत्तेत स्थान द्यायला हवे, अशी अट घालत राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी भारतीय जनता पक्षाचा चौफेर वारू खिंडीत अडवण्याची भूमिका घेतली असल्याचे आज स्पष्ट झाले.