Satara Teachers News: साताऱ्यात शिक्षकांवर प्रशासनाचा दणका! नऊ जण निलंबित, १३ जणांना बडतर्फीची नोटीस, धक्कादायक कराण आले समाेर?

.CEO Takes Strict Action Against 22 Satara ZP Teachers: तीन वेळा नोटिसा, तरीही कागदपत्रे गायब; साताऱ्यात २२ शिक्षकांवर प्रशासनाचा कारवाईचा बडगा
Satara Teachers Suspension News CEO Yashani Nagarajan Takes Action Against Nine Teachers and Issues Notices to 13 Others

Satara Teachers Suspension News CEO Yashani Nagarajan Takes Action Against Nine Teachers and Issues Notices to 13 Others

sakal

Updated on: 

सातारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या मनमानीला अखेर प्रशासनाने चाप लावला आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांसह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नऊ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी निलंबित केले आहे, तर अन्य १३ शिक्षकांना सेवेतून का बडतर्फ करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Loading content, please wait...