Health workers: 'सातारा झेडपीचे आरोग्य कर्मचारी वेतनाविना'; दोनशे जणांची दोन महिन्यांपासून प्रतीक्षा, अनेक अडचणी

Two Months Without Pay: गेल्या आठवड्यात यामधील दीडशे कर्मचाऱ्यांचे पगार झाले आहेत; परंतु अद्यापही दोनशे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केंद्र व राज्याचा हिस्सा एकत्रित करून अनुदान दिले जाते. मात्र, कधी राज्याचे, तर कधी केंद्राचे असे अनुदान येत असल्याने अडचण निर्माण होत आहे.
Satara ZP health employees await two months’ pending salary amid financial issues.

Satara ZP health employees await two months’ pending salary amid financial issues.

Sakal

Updated on

सातारा: गेल्या काही महिन्यांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, पर्यवेक्षक व इतर पदावरील कायमस्वरूपी २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन झाले नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना वेतनाविना राहावे लागत असल्याने राज्य सरकारच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com