Satara Soldier Martyred: 'साताऱ्यातील जवान देवदास रजपूत यांना वीरमरण'; राजस्थानमधील नासेराबादला सेवा बजावत होते अन् हृदयविकाराचा त्रास

Soldier from Satara, Devdas Rajput: देवदास रजपूत हे २०१६ मध्ये भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट या पदावर भरती झाले होते. लखनऊ (उत्तर प्रदेश) या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे पहिले पोस्टिंग जम्मू या ठिकाणी झाले. त्यानंतर पुणे येथील सशस्त्र मेडिकल हॉस्पिटल येथे त्यांनी सेवा केली.
Satara’s Devdas Rajput martyred while on duty in Rajasthan; heartfelt tributes to the brave soldier.
Satara’s Devdas Rajput martyred while on duty in Rajasthan; heartfelt tributes to the brave soldier.Sakal
Updated on

दुधेबावी: जावली (ता. फलटण) येथील देवदास दिलीप रजपूत या भारतीय सैन्य दलातील जवानाला राजस्थानमधील नासेराबाद  येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराने वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com