

Pranjali Dhumal gold medal
Sakal
सातारा: टोकियो येथे सुरू असलेल्या २५ व्या कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत साताऱ्यातील प्रांजली प्रशांत धुमाळ हिने महिलांच्या २५ मीटर स्पोर्टस् पिस्तूल प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. तिचे हे वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक आणि स्पर्धेतील तिसरे पदक ठरले आहे.