
Members of Satyashodhak Samaj during the flag procession in Satara, paying tribute at Shivaji Maharaj’s statue.
Sakal
सातारा: शिवछत्रपतींचा दुसरा शाक्त राज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज यांच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्यशोधक समाज संघटनेने आज साताऱ्यात झेंडा मिरवणूक काढून पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.