

Ramraje Naik-Nimbalkar addressing voters during an election rally in Phaltan.
Sakal
फलटण : शहरात गुंडगिरी, दहशतीचे वातावरण निर्माण करून फलटणचे बिहार करण्याचा काहींचा प्रयत्न असून, ही प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.