Sayaji Shinde: अदानींच्या तारळी प्रकल्पाला अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा; सात दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा पुण्यात मोर्चा

Adani Tarli Project Faces Protest Warning From Sayaji Shinde: तारळी प्रकल्पात नेमकं काय सुरू आहे? सयाजी शिंदेंनी उपस्थित केले उत्खनन आणि पर्यावरणाचे गंभीर प्रश्न
Adani Tarli Project Faces Protest Warning From Actor Sayaji Shinde Over Alleged Illegal Excavation and Environmental Violations

Adani Tarli Project Faces Protest Warning From Actor Sayaji Shinde Over Alleged Illegal Excavation and Environmental Violations

sakal

Updated on: 

सातारा : पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरात सुरू असलेल्‍या अदानी समूहाच्‍या तारळे पंप स्‍टोरेज प्रकल्‍पात गंभीर अनियमितता झाली आहे. त्‍यामुळे सात दिवसांत प्रकल्पातील नियमबाह्य काम थांबवावे, उत्खननाचे अधिकृत मोजमाप करून शासनाची थकबाकी वसूल करावी आणि जबाबदारांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...