
Collapsed service road near Anewadi toll plaza on Pune-Bengaluru highway sparks safety concerns.
Sakal
आनेवाडी : पुणे- बंगळूर महामार्गावर असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यानजीक सेवा रस्ता एका बाजूने खचला आहे. याकडे मागील काही महिन्यांपासून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून, आनेवाडी बाजूकडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.