Karad : कऱ्हाडला अखिल भारतीय साहित्य संमेलन; शरद पवारांच्या उपस्थितीत ९ मे रोजी उद्‌घाटन

Satara News : ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्‌घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन, कविसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनात देशभरातील ९०० साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
Sharad Pawar to inaugurate All India Literary Meet in Karad on May 9
Sharad Pawar to inaugurate All India Literary Meet in Karad on May 9Sakal
Updated on

कऱ्हाड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन नऊ आणि दहा मे या कालावधीत येथे होणार आहे. खासदार शरद पवार यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी आज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com