NCP Sangli-Satara: शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांची नावे आघाडीवर; ‘सांगली- सातारा’ची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे, उमेदवारीवर उत्सुकता

suspense over Shashikant Shinde vs Balasaheb Patil: महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे; शशिकांत शिंदे व बाळासाहेब पाटील यांच्यात उमेदवारीची चुरस
Political Buzz Intensifies Over Sangli-Satara MLC Seat as NCP Weighs Candidates

Political Buzz Intensifies Over Sangli-Satara MLC Seat as NCP Weighs Candidates

sakal

Updated on

सातारा : सांगली- सातारा विधान परिषद मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे या जागेवर साताऱ्यातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com