MLA Shashikant Shinde: मराठा बांधवांसाठीची मदत कर्तव्यातूनच: आमदार शशिकांत शिंदे; 'मराठा आंदोलनाची धार वाढल्याने आंदोलन यशस्वी झाले'

"Aid for Maratha Community Is a Duty: सरकारने जाणीवपूर्वक हे आंदोलन कशा पद्धतीने मोडीत काढता येईल, याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाची धार वाढल्याने आंदोलन यशस्वी झाले. यापुढेही सर्वांना एकत्र राहून समाजाच्या प्रश्नासाठी लढा उभारावा लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
MLA Shashikant Shinde addressing supporters on the success of the Maratha agitation."

MLA Shashikant Shinde addressing supporters on the success of the Maratha agitation."

Sakal

Updated on

कऱ्हाड: मुंबई, तसेच नवी मुंबई येथे आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांना कर्तव्य म्हणून मदत केली. या वेळी सरकारने जाणीवपूर्वक हे आंदोलन कशा पद्धतीने मोडीत काढता येईल, याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाची धार वाढल्याने आंदोलन यशस्वी झाले. यापुढेही सर्वांना एकत्र राहून समाजाच्या प्रश्नासाठी लढा उभारावा लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com