
ढेबेवाडी: ‘‘माथाडी कामगारांचे आराध्यदैवत (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार चळवळीमुळेच राजकारणात मोठा झालो आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली,’ अशा शब्दात माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.