

MLA Shashikant Shinde during the Satara padayatra, greeted by enthusiastic supporters.
Sakal
सातारा : पालिका निवडणुकीत शहरातील सुज्ञ जनतेने दहशतमुक्त व भयमुक्त सातारा करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत दहशत आणि भयमुक्त साताऱ्यासाठी परिवर्तन होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.