Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

Impact of Yashwant Bank scam on Depositors in Satara: यशवंत बँक गैरव्यवहार: शेखर चरेगावकरला अटक, पोलिस कोठडी सुनावली
Yashwant Bank Fraud Case: Shekhar Charegavkar Held, Satara District Stunned

Yashwant Bank Fraud Case: Shekhar Charegavkar Held, Satara District Stunned

Sakal

Updated on

कऱ्हाड : बहुचर्चित फलटण येथील यशवंत बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर याला त्याच्या विंग येथील निवासस्थानी पहाटे छापा टाकून अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. चरेगावकरला येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com