
Pingali youth celebrates his CRPF selection after excelling in the competitive exam, marking an inspiring achievement for rural families.
Sakal
शाहूनगर: गोडोली येथील आयुर्वेदिक उद्यानातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज अभ्यासिकेचा विद्यार्थी धीरज सजगणे याची राज्य राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) कोल्हापूर येथे निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.