Patan Assembly Constituency : भाजप, गद्दारांचं तण उखडून फेकून द्या; ठाकरेंचा प्रहार! मल्हारपेठला हर्षद कदमांच्या प्रचारार्थ सभा

Vidhan Sabha Elections 2024 : जिथे जिथे भाजपा आणि मिंध्यांचे उमेदवार असतील, ते तण उखडून गुजरात, गुवाहाटीला तडीपार करा, फेकून द्या, असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मल्हारपेठ येथील सभेत केले.
Patan Assembly Constituency
Patan Assembly Constituencysakal
Updated on

मल्हारपेठ : उध्दव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस पक्षासोबत गेल्यामुळे आम्ही गद्दारी केली असे मिंदे गट सांगत आहे. पाटणचे लुटमार मंत्री त्यामध्ये पुढे होते. त्यांचे आजोबा काँग्रेसमध्येच मंत्री होते. बाळासाहेब देसाई व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते म्हणून आम्ही त्याना शिवसेनेत घेतले. आपण त्याना मंत्री केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com