

Shinganapur Bus Stand Minor Girl Found Alone Police Act Quickly And Reunite Her With Worried Mother
sakal
-रूपेश कदम
दहिवडी : सांजवेळी शिंगणापूरच्या गजबजलेल्या बसस्थानकावर अल्पवयीन युवती एका कोपऱ्यात शांत बसली होती. डोळ्यांत तुडुंब भरलेली भीती आणि अनोळखी चेहऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या माणसांचा शोध घेणारी तिची ती भिरभिरणारी नजर.