

Shirwal police team successfully arrests three suspects involved in an extortion, kidnapping, and assault case.
Sakal
शिरवळ : खंडणीसाठी अपहरण करून मारहाण करणाऱ्या शिरवळ येथील तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.