Locals Need Relief in Building Rules: रोजगार व नोकरी नसल्याने भूमिपुत्रांची बांधकाम सुरू साहेत. त्यांना काही प्रवृत्ती विनाकारण त्रास देण्याचे काम करीत आहेत, तर यामुळे महसूल यंत्रणा लगेच कायद्याचा धाक दाखवून स्थानिक नागरिकांना धारेवर धरत आहे.
Locals Need Relief in Building Rules: Shiv Sena Protests in Mahabaleshwar-PanchganiSakal
भोसे : महाबळेश्वर, पाचगणी येथील स्थानिकांच्या बांधकामाबाबत महसूल विभागाने सकारात्मक दखल घेऊन त्यांना नियम शिथिल करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने नुकतेच महाबळेश्वर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.