

Shivendrasinhraje Bhosale addressing BJP supporters during a campaign rally in Medha.
Sakal
कास : माझं काम मी प्रामाणिक करत असतो, तालुका व मेढ्याचा विकास हेच माझं कर्तव्य असून, त्यांनी टीका केली म्हणून मी लहान होत नाही किंवा स्तुती केली म्हणून मी मोठा होत नाही. त्यामुळे विरोधकांच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.