प्रतापगडावर शिवप्रतापदिन जल्लोषात ! 'हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी'; शिवकालीन खेळांनी अंगावर आणले शहारे..

Pratapgad celebration: ऐतिहासिक प्रतापगडावर झालेला हा उत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा, शिवकालीन वैभवाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरील लोकांच्या प्रगाढ श्रद्धेचा जिवंत द्योतक ठरला. शिवप्रतापदिनानिमित्त संपूर्ण किल्ला ‘शिवगर्जने’ने दुमदुमला.
Helicopter showering flowers on the statue of Chhatrapati Shivaji Maharaj during grand Shivpratap Day celebrations at Pratapgad.

Helicopter showering flowers on the statue of Chhatrapati Shivaji Maharaj during grand Shivpratap Day celebrations at Pratapgad.

Sakal

Updated on

महाबळेश्‍वर : ढोल-ताशे, तुतारीच्या निनादाने भारावलेले वातावरण, पोवाड्यांमधून उलगडणारी शिवरायांची शौर्यगाथा, हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर केलेली पुष्पवृष्टी अन् शिवकालीन धाडसी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिके अशा शिवमय वातावरणात आज प्रतापगडावर तिथीनुसार शिवप्रतापदिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com