Karad News: 'शिवराज मोरेंचे कऱ्हाडला जोरदार स्वागत'; युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आगमन

Karhad political event celebrates Shivraj More’s election: ‘‘काँग्रेस पक्ष सर्वात अनुभवी राजकीय पक्ष आहे. पक्षाचा सध्या संघर्षाचा काळ आहे. त्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे कार्य गावागावांत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील. काँग्रेसने माझ्यावर विश्वास दाखवला आहे, चांगल्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे.
Shivraj More being greeted by supporters during his first visit to Karhad as Youth Congress State President.
Shivraj More being greeted by supporters during his first visit to Karhad as Youth Congress State President.Sakal
Updated on

कऱ्हाड : युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच येथे आलेल्या शिवराज मोरे यांचे जोरदार स्वागत झाले. जिल्ह्यासह शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com